सुनिताताई मोझे यांच्यावर शुभेच्छा वर्षाव
लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक एक लोहगाव- धानोरी- कळस मधील सामाजिक कार्यकर्त्या सौ सुनीता संदीप मोझे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव झाला आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देण्यासाठी माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे , माजी नगरसेविका ऐश्वर्या जाधव, माजी नगरसेवक मारुती नाना सांगडे, ज्येष्ठ नेते पांडुरंग आप्पा खेसे, राजेंद्र खांदवे- पाटील, नवनाथ दादा मोझे माजी उपसरपंच छबनराव खांदवे, धनंजय जाधव, संदीप दांगट, आशुतोष जाधव, एकनाथ खांदवे, सौ प्रिया आदित्य खांदवे, आदित्य खांदवे, सुरेखाताई राखपसरे, दिलीप राखपसरे तसेच भारतीय जनता पार्टी मंडलां मधील सरचिटणीस, उपाध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते.















