• Home
  • क्रीडा
  • नंदी बैल घेऊन फिरणाऱ्याच्या मुलाने एशियन युथ कुस्ती स्पर्धेत पटकाविले सुवर्ण पदक
Image

नंदी बैल घेऊन फिरणाऱ्याच्या मुलाने एशियन युथ कुस्ती स्पर्धेत पटकाविले सुवर्ण पदक

आमदार पठारे यांच्याकडून ११ हजार रुपये बक्षीस
सनी फुलमाळी याचा आमदार बापुसाहेब पठारे, युवा नेते सुरेंद्र पठारे, रविंद्र पठारे, प्रितम खांदवे, निलेश पवार, सोमनाथ मोझे यांनी त्याचा सत्कार केला. आमदार पठारे यांनी ११ हजार रुपयांचे बक्षीस सनी याला चेक द्वारे दिले. वेळवेळी मदत करण्याचे आश्वासनही दिले

Releated Posts

श्रीराम चषक क्रिकेट स्पर्धा उत्साहात

श्रीराम चषक क्रिकेट स्पर्धा उत्साहात लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी केंद्रीय राज्यमंत्री, खासदार मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त “श्रीराम चषक…

ByBylohegaontimeseditor@gmail.com डिसेंबर 10, 2025

गोल्ड मेडल विजेता सनी फुलमाळी यास अशोकबापू खांदवे यांनी केली आर्थिक मदत

गोल्ड मेडल विजेता सनी फुलमाळी यास अशोकबापू खांदवे यांनी केली आर्थिक मदत लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी बहिरन देशात झालेल्या…

ByBylohegaontimeseditor@gmail.com नोव्हेंबर 5, 2025

स्वरा कोथिंबीरे तायकांदो क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम

स्वरा कोथिंबीरे तायकांदो क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम लोहगाव टाईम्स: प्रतिनिधीपुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री संत तुकाराम माध्यमिक विद्यालय लोहगाव…

ByBylohegaontimeseditor@gmail.com ऑक्टोबर 18, 2025
Scroll to Top