• Home
  • राजकीय
  • ज्येष्ठ नागरिक संघाच्या अडचणी सोडविणार: अनिल टिंगरे
Image

ज्येष्ठ नागरिक संघाच्या अडचणी सोडविणार: अनिल टिंगरे

ज्येष्ठ नागरिक संघाच्या अडचणी सोडविणार: अनिल टिंगरे

लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी
धानोरीचे माजी नगरसेवक अनिलदादा (बाॅबी) टिंगरे धानोरी ज्येष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणी समजावून घेऊन त्या मार्गी लावणार असून संघास कायम मदत राहील असे आश्वासन दिले.
संघाचे सल्लागार भिमराव गुजर यांनी सुत्रसंचलन करून टिंगरे यांच्या नगरसेवक पदाच्या कार्याचा आढावा घेतला. संघाचे अध्यक्ष विलास टेवरे, सचिव आनंद जाधव यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
संघाचे सहसचिव, लेखापरीक्षक हेमंत उत्तमराव निकुंभ यांनी टिंगरे यांनी वेळ दिल्याबद्दल आभार मानले.
कार्यक्रमाचे आयोजन दगडू कांबळे यांनी केले. नियोजन व व्यवस्थापन मधुकर ढमाले, श्री उपशाम, श्री जोगदंड यांनी तर छायाचित्र निनाद तर्फे हेमंत निकुंभ यांनी काढले.
फोटो: सोबत

Releated Posts

लोहगावातील मुख्य रस्त्यांची कामे ८ दिवसांत सुरू करा; अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन. – आमदार बापूसाहेब पठारे

लोहगावातील मुख्य रस्त्यांची कामे ८ दिवसांत सुरू करा; अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आंदोलन. – आमदार…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 24, 2026

धानोरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव: भक्ती, परंपरा आणि समृद्धीचा सोहळा!

धानोरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज उत्सव: भक्ती, परंपरा आणि समृद्धीचा सोहळा! ​पुणे शहराच्या उपनगरातील धानोरी हे गाव आज…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 6, 2026

पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची निवड

पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे यांची निवड पुणे : प्रतिनिधी पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित झाले…

ByBylohegaontimeseditor@gmail.com फेब्रुवारी 3, 2026

आयटी चेहरा म्हणून महापौर पदासाठी ऐश्वर्या पठारे यांचे नाव आघाडीवर

आयटी चेहरा म्हणून महापौर पदासाठी ऐश्वर्या पठारे यांचे नाव आघाडीवर लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाने प्रमुख…

ByBylohegaontimeseditor@gmail.com जानेवारी 24, 2026
Scroll to Top