• Home
  • सोशल
  • जनार्दन नगर मधीलजगदंब प्रतिष्ठान ने साकारला सप्तशृंगी गड
Image

जनार्दन नगर मधीलजगदंब प्रतिष्ठान ने साकारला सप्तशृंगी गड

जनार्दन नगर मधीलजगदंब प्रतिष्ठान ने साकारला सप्तशृंगी गड

लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी
लोहगाव मधील जनार्दन नगर मधील जगदंब प्रतिष्ठान तर्फे नवरात्र उत्सव उत्सावात मंडळाने या वर्षी सप्तशृंगी देवी गड, नाशिक हा देखावा सादर केला आहे. महाराष्ट्रातील साडे तीन पिठा पैकी अर्धा पिठ असलेली सप्तश्रृंगी देवी ह्या देवीला नाशिक ची वणी देवी म्हणून पण ओळखले जाते. हे मंदिर सात डोंगर (सप्तश्रृंगी) मध्ये वसलेले आहे. येथील देवी स्वयंभू असून अठरा हाताची व सिन्दुर लेपन आहे. जगदंब प्रतिष्ठान मधील सभासदांनी नवरात्री साठी हा देखावा सादर केला आला आहे. देखावा पहाण्यासाठी आणि मातेचे दर्शन करण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

Releated Posts

उत्स्फूर्तपणे लोहगाव कडकडीत बंद

उत्स्फूर्तपणे लोहगाव कडकडीत बंद लोहगाव टाईम्स : प्रतिनिधीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनामुळे लोहगाव मधील मेडिकल वगळता…

ByBylohegaontimeseditor@gmail.com जानेवारी 31, 2026

राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलीटेक्निक महाविद्यालयात राजारामबापू यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलीटेक्निक महाविद्यालयात राजारामबापू यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम लोहगाव टाईम्स : प्रतिनिधी राजारामबापू महाविद्यालयामध्ये लोकनेते राजारामबापू…

ByBylohegaontimeseditor@gmail.com जानेवारी 17, 2026

भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल लोहगाव येथे फाउंडर्स विक अंतर्गत “वन पेज अ‍ॅट अ टाइम” वाचन शिबिर

भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल लोहगाव येथे फाउंडर्स विक अंतर्गत “वन पेज अ‍ॅट अ टाइम” वाचन शिबिर लोहगाव…

ByBylohegaontimeseditor@gmail.com जानेवारी 17, 2026

पुण्यात श्रील गुरुदेवांच्या जन्मशताब्दीचा जगभरातील सोहळा संपन्न

पुण्यात श्रील गुरुदेवांच्या जन्मशताब्दीचा जगभरातील सोहळा संपन्न लोहगाव टाईम्स: प्रतिनिधी श्री चैतन्य गौडीय तीर्थ सेवाश्रम, श्री रामधन पार्क,…

ByBylohegaontimeseditor@gmail.com डिसेंबर 27, 2025
Scroll to Top